‹

▶


▶


›
तण खुरपणी यंत्र
किंमत:
₹499₹56011% off
कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
तण खुरपणी यंत्र - ISI प्रमाणित (ISI Certified) आणि Stainless Steel (SS) मटेरियल
फायदे:
- कोणत्याही पिकात सहज खुरपणी
कामगार खर्चात मोठी बचत
- वापरण्यास अतिशय सोपे
एकदम मजबूत आणि टिकाऊ
- सर्व प्रकारच्या मातीसाठी योग्य
एक माणूस एका दिवसात १ एकर खुरपणी करू शकतो!
- वाकून किंवा बसून खुरपणी करण्याची गरज नाही
स्वस्त दरात मिळवा अधिक उत्पादन आणि कमी मेहनत!
होलसेल साठी संपर्क करा (कमीत कमी 10 नग)
प्रश्न-उत्तर
किंमत किती आहे ?
₹ 560 किंमत आहे.
तण खुरपणी यंत्र आमच्या पर्यंत कसे व कधी येईल?
तुम्हाला भारतीय पोस्ट मार्फत 4 ते 7 दिवसांत भेटू शकते.
cod (कॅश ऑन डिलीवरी) उपलब्ध आहे का?
हो cod उपलब्ध आहे, परंतु cod केल्यास मूळ किमती मध्ये 65 रुपये वाढतात, हा खर्च टाळण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करा आणि तुमचे 65 रुपये वाचवा.
हे तण खुरपणी यंत्र कोणत्या मटेरियल पासून बनलेला आहे?
ISI प्रमाणित SS मटेरियलपासून बनवलेलं मजबूत यंत्र एकदम मजबूत आणि टिकाऊ मटेरियल आहे.
पहिला रिव्ह्यू द्या!
