कडबा कुट्टी यंत्र उपलब्ध
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
महाराष्ट्रामध्ये पशुपालनासाठी एक सुवर्ण संधी
सय्यद कडबा कुट्टी यंत्र अतिशय स्वस्त , टिकाऊ , दणकट आणि वापरायला सोपे
यंत्रनाचे फायदे
- कडबा कुट्टी यंत्राने तयार केलेला चारा जनावरे पुर्ण पणे खातात व चाऱ्याचा अपव्यय टाळतो .
- वैरणीचा पुरेपुर उपयोग होतो. त्यामुळे पैशाची भरपूर बचत होते.
- चारा उत्कृष्ट तयार होतो, त्यामुळे जनावरांना चारा खाण्यास सोपे जाते.
- परिणामी दुध उत्पादनात वाढ होते.
कडबा कुट्टी मशीन चा व्हिडिओ