तण खुरपणी यंत्र

तण खुरपणी यंत्र
Agro Kranti 
560
 
 
 
 मेसेज करा
 कॉल करा


आता खुरपणी करताना बसायची व वाकायची गरज नाही आम्ही आपल्यासाठी घेउन आलोय उभ्याने खुरपणी करण्याचे यंत्र.

तण काढून टाकण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग

यंत्राचे फायदे

  • कोणत्याही प्रकारच्या पिकात खुरपता येते.
  • कामगार खर्च कमी होतो.
  • काम व वापर करणे खूप सोपे.
  • सर्व प्रकारच्या मातीमध्ये उपयुक्त.

एक माणूस एका दिवसात एक एकर खुरपनी करू शकतो

अहिल्यानगर

तण खुरपणी यंत्र किंमत, tan kurapani yantra, weeding tool, खुरपणी यंत्र विकत पाहिजे

 मेसेज करा
 कॉल करा
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading