इंजन कोळपे (इंजिनवर चालणारे दुंडे) यंत्र विक्रीसाठी उपलब्ध
- एकदम योग्य रेटमध्ये दिले जातील.
- तिघाचे काम एक व्यक्ती करू शकतो
- एक एकर कोळपणीचा खर्च फक्त आणि फक्त दीडशे रुपये इतका येतो
- कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम होते
- एकदम टिकाऊ मटेरियलमध्ये बनवलेले व झिरो मेंटेनन्स असे कमीत कमी बजेट मधील इंजिन वरील कोळपणी यंत्र
टीप :- 15/08/2022 पर्यंत येणाऱ्या ऑर्डर साठी विशेष डिस्काउंट दिले जात आहे.
ऑर्डर दिल्याशिवाय बनवून मिळणार नाही.
श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस लोदगा.
परमेश्वर डिग्रसे.