जंगली प्राणांसाठी स्पीकर
शेतात नासाडी करणारे जंगली प्राणांसाठी अत्यंत उपयुक्त हा स्पीकर
डुक्कर, हरीण, काळवीट, जंगली गायी, ससे, कोल्हे, लांडगा, मोर, सर्व प्रकारचे पाखरे व इतर सर्व प्राणांसाठी उपयुक्त
या मध्ये १६ प्रकारचे आवाज असतात या आवाजामुळे कोणतेच जंगली प्राणी व पक्षी शेतात येणार नाहीत
एका चार्जे मध्ये ७ -८ तास चालते