सुवर्णसंधी..! सुवर्णसंधी..! सुवर्णसंधी..!
आपले भविष्य घडवा – New Holland ट्रॅक्टर सोबत!
आता सुरू करा नवीन डीलरशिप
यशस्वी ब्रँडसोबत भागीदारी करा आणि व्यवसायात नवे यश मिळवा!
आपण काय मिळवू शकता?
आपल्याकडून अपेक्षित:
तुम्हीच का?
आम्ही शोधतोय उद्योजक मानसिकतेचे, प्रामाणिक आणि प्रेरित व्यावसायिक – जे New Holland च्या वाढत्या यशाचा भाग व्हायला उत्सुक आहेत!
आजच अर्ज करा!
मंगेश डहाके
डीलर डेव्हलपमेंट मॅनेजर-महाराष्ट्र.
सीएनएच इंडस्ट्रियल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.
आमचा पत्ता :-
२०१, दुसरा मजला, मनोमय प्लाझा सेंट्रल बाजार रोड, रामदास पेठ, नागपूर -४४००१०