उद्योगासाठी सर्व प्रकारची मशीन उपलब्ध
🏭 उद्योग व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मशीन उपलब्ध!
स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिता? आम्ही घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून देतो.
उपलब्ध मशीन
✅ ऑइल मेकर मशीन (तेल गिरणी)
✅ लाकडी घाणा (Cold Press Oil Machine)
✅ ऑइल मिल
✅ फिल्टर प्रेस मशीन
✅ कोकोनट कटर मशीन
✅ बेसन व आटा प्लांट
✅ सरकी ढेप प्लांट
✅ मसाला मशीन
✅ भुईमूग शेंगा फोडणी मशीन
✅ पशुखाद्य मशीन
✅ शेवया मशीन
✅ दाल मिल
✅ धान्य क्लिनिंग मशीन
✅ पापड मशीन
✅ कुरडई मशीन
✅ रोटी मेकर मशीन
✅ खवा, लाडू, ताक, लोणी व तूप तयार करण्याची मशीन
आमची वैशिष्ट्ये
✔ घरगुती व व्यावसायिक वापरासाठी योग्य
✔ कमी गुंतवणुकीत उद्योग सुरू करा
✔ नवीन व्यवसायासाठी मोफत मार्गदर्शन
✔ उच्च दर्जाची मशीन व उत्कृष्ट सेवा
📍 श्री महालक्ष्मी ऑरगॅनिक हेल्थ केअर प्रॉडक्ट
N-5, सिडको, छत्रपती संभाजीनगर
📞 संपर्क: 7709014536 / 9850954536
🌐 Website: sanjivanioilmaker.com
पहिला रिव्ह्यू द्या!
