कांदा पेरणी यंत्र

कांदा पेरणी यंत्र
SP Agro 
NaN
 
 
 
 मेसेज करा
 कॉल करा

नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक आहात !! दर्जेदार उत्पादन मिळवायचे आहे मग आत्ताच एस.पी. ॲग्रोला संपर्क करा.

एस. पी.ॲग्रोच्या पेरणी यंत्राने कांदा रोपवाटीकेमध्ये होणारे फायदे आणि वैशिष्ट 

  • एकसारखी उगवण.
  • बियाणाची बचत होते.
  • वापरण्यास सुलभ व सोपे.
  • दर्जेदार व ठोकळ रोप मिळते.
  • आंतरमशागत करणे सोपे जाते.
  • एकाच वेळेस सर्व रोप लागवडीयोग्य होते. 
  • पेरणीयंत्राने तयार झालेले रोप लागवडीस सोपे.


पेरणी यंत्राची श्रुंखला : 
   १)मानवचलित पेरणी यंत्र. 
   २)बैलचलित पेरणी यंत्र.  
   ३)ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र.  
   ४)पॉवर वीडर चलित पेरणी यंत्र.  


लागवडीयोग्य पिके : कांदा रोप, सिंगल कांदा पेरणी, भाजीपाला पिके, घास, बाजरी, ज्वारी, मुग, उडीद, सोयाबिन, हरबरा, धना, वटाणा, भात, गहू, मका, भुईमुग, गाजर, बीट इत्यादी पिकांची लागवड शक्य.

कांदा पेरणी यंत्र

 मेसेज करा
 कॉल करा
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading