दर्जेदार कांदा टोकण यंत्र विक्रीसाठी उपलब्ध
आमच्याकडे वसुधा ऍग्रो द्वारे निर्मित दर्जेदार रोपनिर्मितीसाठी कांदा टोकण यंत्र विकणे आहे
टोकण यंत्राचे फायदे
- कांदयासह हे यंत्र सुमारे 10 ते 12 प्रकारच्या पिकांचे बियाणे उत्कृष्ट पद्धतीने पेरणी करू शकते .
- वजनाने हलके आणि वापरण्यास अतिशय सोपे .
- बियाणे ठराविक प्रमाणात पेरले जाते जेणेकरून बियाणाची ५० टक्के बचत होते .
- पेरणी समान अंतरावर केली जाते, ज्यामुळे तण काढणे सोपे होते.
- हे यंत्र कष्ट,वेळ आणि खर्च वाचवते.
टोकण यंत्राच्या अधिक माहितीसाठी आत्ताच मिस कॉल करा
टोकन यंत्र कसे काम करते ते पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
tokan yantra