एस.पी.ॲग्रो

नमस्कार शेतकरी मित्रांनो, 

पेरणी यंत्र घ्यायचे आहे मग विचार कसला करताय.... 

मग आत्ताच एस.पी. ॲग्रोला संपर्क करा. श्रम, वेळ, पैसा आणि मजुरी वाचविणाऱ्या विविध सुलभ पेरणी यंत्राची निर्मिती. (पूर्ण भारतभर ट्रान्सपोर्ट सेवा उपलब्ध)

 

पेरणी यंत्राची श्रुंखला : 

  1. मानवचलित पेरणी यंत्र. 
  2. बैलचलित पेरणी यंत्र.  
  3. ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र.  
  4. पॉवर वीडर चलित पेरणी यंत्र. 
  5. सिंगल टोकण यंत्र. 

 

मानवचलित बहूउद्देशीय पेरणी यंत्र. 

  • ७ फणी मानवचलित पेरणी यंत्र.
  • ५०% पर्यंत बियाण्याची बचत.
  • वेळेची आणि मजुरांची मोठी बचत.
  • वजनाला हलके आणि वापरण्यास अतिशय सोपे.
  • कांदा रोपवाटिका (उळे) आणि पेरकांदा यासाठी उपयुक्त. 

 

बैल चलित पेरणी यंत्र. 

  • ४ आणि ९ फणी सारा यंत्रासह बैलचलित पेरणी यंत्र.
  • पेरणी करताना रान तुडवले जात नाही. 
  • गादीवाफ्यावर आणि साऱ्यात पेरणी करणे शक्य.

 

ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र. 

  • ९, ११, आणि १३ फणी ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र. 
  • बियाणे आणि खत पेरणी सुविधा मागणीनुसार. 
  • गादीवाफ्यात आणि साऱ्यात पेरणी शक्य. 

 

पॉवर वीडर चलित पेरणी यंत्र. 

  • ७ एच पी च्या पुढील डिझेल इंजिन साठी चालणारे पेरणी यंत्र. 
  • एच पी नुसार ३ आणि ४ फणी पेरणी यंत्र. 
  • खत आणि बियाणे पेरणी या मशीनद्वारे शक्य. 

 

यंत्र वळवण्यासाठी स्पेशल बॅक व्हील ची सुविधा.

लागवडीयोग्य पिके : कांदा रोप, सिंगल कांदा पेरणी, भाजीपाला पिके, घास, बाजरी, ज्वारी, मुग, उडीद, सोयाबिन, हरबरा, धना, वटाणा, भात, गहू, मका, भुईमुग, गाजर, बीट इत्यादी पिकांची लागवड शक्य.

 

सिंगल टोकण यंत्र. 

  • शासकीय अनुदानपात्र टोकन यंत्र. 
  • ५ इंच ,१२ इंच आणि २ फुटापर्यंत पेरणी शक्य. 
  • १ ते १.५ इंच खोलवर पेरणी करता येते. 
  • ४ किलो बियाण्याच्या पेटीची क्षमता. 
  • यंत्राचे वजन १० किलो. 

 

लागवडीयोग्य पिके :

सोयाबीन, मका, भुईमूग, सूर्यफूल, कापूस, ज्वारी, मसुरे, उडीद, तुर, बाजर, मूग टोकण करू शकतो.

सोयाबीन, मका, भुईमूग, सूर्यफूल, कापूस, ज्वारी, मसुरे, उडीद, तुर, बाजर, मूग टोकण

 मेसेज करा
 9764414313
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading