सिसिटीव्ही कॅमेरा विकणे आहे
मेसेज करा
कॉल करा
सिसिटीव्ही कॅमेरा विकणे आहे
आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या शेताची, गाई - म्हशीच्या गोठ्याची, तसेच शेतीच्या अवजारांची, पिकांची, कोंबडी शेड व इतर गोष्टींच्या सुरक्षेसाठी फायद्याचा सोलार CCTV कॅमेरा मिळेल.
सोलर कॅमेरा चे फायदे
- सोलर कॅमेरा (सोलर प्लेट व बॅटरी सह)
- विजेचे कनेक्शन ची गरज नाही.
- 3 मेगापिक्सल कॅमेरा.
- अंधारात स्पष्ट बघा (NIGHT COLOR VISION )
- मानव ट्रॅकिंग सिस्टम
- 1 वर्ष वॉरंटी.
📍सोलर कॅमेरा किंमत - 16500
🤝कृषी क्रांती च्या सदश्यांसाठी सिंगल लेन्स सोलर कॅमेरा फक्त - 8500 रुपयात आणि डबल लेन्स सोलर कॅमेरा फक्त 9500 रुपयात.
🔰4G सिंगल लेन्स कॅमेरा ऑफर प्राईज - 5500 रुपये
🔰4G डबल लेन्स कॅमेरा ऑफर प्राईज 6500 रुपये.
🔰वायफाय इंडोअर सिंगल लेन्स कॅमेरा 2500 रुपये.
🔰वायफाय आऊटडोअर डबल लेन्स कॅमेरा फक्त 4000 रुपयात 1 वर्ष वॉरंटी सह.
पहिला रिव्ह्यू द्या!
