कृषिकवच सोलर झटका मशीन

कृषिकवच सोलर झटका मशीन

08-02-2024

मेसेज करा
कॉल करा

कृषिकवच सोलर झटका मशीन

वैशिष्ट्ये :-

  • ISO प्रमाणित मशीन जीविताला धोका नाही
  • आपल्या शेती क्षेत्रा नुसार वेगवेगळ्या क्षमतेच्या मशिन
  • इनबिल्ट चार्ज कंट्रोलर, ज्या मुळे बॅटरी ला दिर्घ आयुष्य तसेच बॅटरी फुगण्याची वा डीप डिस्चार्ज होण्याची भीती नाही..
  • Dusk to Dawn सिस्टीम मुळे रात्री ऑटोमॅटिक मशीन चालू होऊन सकाळी बंद होण्याची सुविधा
    शेतकरी मित्र स्वतः जोडणी करू शकतात
  • सर्व मशीन सेट सोबत उत्तम दर्जाचे सोलार पॅनल. UTL/ TATA
  • १ एकर ते ६० एकर पर्यंत चालणारी वेगवेगळी झटका मशीन

महाराष्ट्र भर डिलिव्हरी सुविधा तसेच कुरिअर ट्रॅकिंग सुविधाही उपलब्ध

 

zataka machine, solar zataka, krushikavach solar

मेसेज करा
कॉल करा

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

संबंधित जाहिराती

शेतीसाठी उपयुक्त साहित्य