🔧 सोलर लावल्यामुळे 6 महिन्यांची वापरलेली HP सबमर्सिबल मोटर विकणे आहे – पूर्ण सेटसह!
✅ HP 8 स्टेजेस बोरवेल सबमर्सिबल मोटर विक्रीसाठी उपलब्ध आहे 📅 खरेदी दिनांक: 1 फेब्रुवारी 2025 🛡️ गॅरंटी-वॉरंटी वैध: 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत 🛠️ केवळ 6 महिने वापरलेली – अत्यंत चांगल्या स्थितीत