बियाणे टोकन यंत्र (मॅन्युअल सिडर) मिळेल

बियाणे टोकन यंत्र (मॅन्युअल सिडर) मिळेल
ishwar sandu wagh 
NaN
 
 
 
 मेसेज करा
 कॉल करा

⚙️बियाणे टोकन यंत्र (मॅन्युअल सिडर) मिळेल

मॅन्युअल सिडर वैशिष्टे

🔰बियाणे पेटी क्षमता : ४ किलो
🔰दोन बियाणातील अंतर : ६ ते १२ इंच
🔰बियाणाची खोली : १ ते २.५ इंच
🔰बियाणे टोकण क्षमता : १ किंवार
🔰यंत्राचे वजन : १० किलो
🔰दिड तासामध्ये १ एकर लागवड शक्य

🌱लागवडीयोग्य पिके :

🤝🏻सोयाबीन, मका, भुईमूग, सूर्यफूल, कापूस, ज्वारी, मसुरे, उडीद, तुर, बाजर, मूग टोकण करू शकतो.

🏠घरपोच पार्सल सुविधा

📍टीप : यंत्राला मागील बाजूने रोलर असल्याने प्रत्येक बियाणे मातीआड केले जाते आणि उगवणक्षमता वाढते.

Seed token machine, tokan yantra, tokan yantra price, token yantra, कांदा टोकन यंत्र

 मेसेज करा
 कॉल करा
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading