आमच्याकडे लहान ट्रॅक्टर साठी लागणाऱ्या एकदम कमी खर्चात व नं 1 टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली बनवून मिळतील.
बागायत शेतकऱ्यांसाठी कॅरेट वाहून नेण्यासाठी खूपच फायदेशिर
शिवजयंतीनिमित्त 55000 ची ट्रॅक्टर ट्रॉली ऑफरमध्ये फक्त 51000 रुपयांमध्ये मिळेल
ट्रॉली साइज रुंदी 5 फूट लांबी 8 फूट
लोड कॅपॅसिटी 2 टन
हाईट ला कमी असल्या मुळे लोड करणे व लोड केलेला माल खाली करणे एकदम सोप्पे
ट्रॉली लोड करण्यासाठी 5 व्यक्ती ऐवजी 2 व्यक्तीवर काम भागते
डिग्रसे बंधू यांचे
श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, लोदगा.
आमची व्हॉटसअप लिंक खाली दिली आहे