बाजारभाव
 शेती विषयक माहिती
 सल्लागार
 कृषीसेवा

 खरेदी
 विक्री
 भाड्याने

 नर्सरी
 अवजारे
 बियाणे
 खते
 जमीन
 पशुधन
 फळे
 भाजी
 डेअरी
 सेंद्रिय
 धान्य
  फुले

कृषी क्रांती बद्दल

Privacy And Policy
Terms And Conditions
© Krushi Kranti






गार्डनीर वॉटर कंडिशनर

07-02-2023


गार्डनीर वॉटर कंडिशनर 

क्षार पाण्याला कंटाळला का? जगात नंबर एकचे गार्डनिर वॉटर कंडिशनर शेतीसाठी घरगुती आणि कंपनीसाठी उपयुक्त.

वॉटर कंडिशनर बसवल्यामुळे होणारे फायदे :-

  • वेलीच्या किंवा झाडांच्या पानांच्या कडा करपण्याचे प्रमाण बंद होते.
  • ठिबक सिंचन संचाच्या नळ्या व ड्रीपर स्वच्छ राहतात त्यामध्ये क्षार जमा होत नाहीत आणि जमा झालेले क्षार पूर्णतः गळून जातात.
  • क्षारांचे दुष्परिणाम कमी होतात पांढरे मुळी कार्यरत होतात परिणामी खतांचा अपटेक वाढतो आणि झाडांचे वाढ खूपच समाधानकारक दिसून येते.
  • अंतिम टप्प्यातील फळांची फुगवण आणि चकाकी खूप छान दिसून येते.
  • झाडाची पाने टिकून राहतात झाडांची पानगळ थांबते जमीन भुसभुशीत होते.
  • ज्या पाण्याचा टीडीएस सरांचे प्रमाण जास्त असते ते पाणी सुद्धा शेतीसाठी उपयोगी पडते.
  • पाण्यातील इसी आणि पीएच मध्ये सुधारणा झाल्यामुळे औषधांचा व कीटकनाशकांचा प्रभावी उपयोग होतो.
  • दवाखाने घर बंगले रेस्टॉरंट हॉटेल कॉलनी यामध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व प्रकारचे पाईप्स यांचे क्षारापासून होणारे स्पेलिंग थांबण्यासाठी खूप मोठा उपयोग होतो.
  • स्विमिंग पूल मध्ये केमिकल चा वापर अत्यंत कमी होतो शेवाळे साठण्यास प्रतिबंध होत

पाण्यामध्ये कॅल्शिअम कार्बोनिट (CaCo३) असल्यामुळे पाइपच्या आतून क्षारपुटे (scaling) तयार होतात, त्यामुळे पाण्याची पाइप लवकर खराब होतात. वॉटर कंडिशनर वापरल्यावर यावर १००% आळा घातला जातो. पाण्याच्या अंगी असलेला चिकटपणा नाहीसा होऊन से हलके होते. त्यामुळे साबणाचा फेस जास्त होऊन केसगळती कमी होण्यास कपडे स्वच्छ होण्यास मदत होते. अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात मिळाल्यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते किडनी स्टोन, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होते.

अधिक माहितीसाठी संपर्क

  • पुणे विभाग व मराठवाडा - 9881035080 
  • नाशिक विभाग - 9834700413            
  • सातारा विभाग - 9130090180         
  • सांगली कोल्हापूर - 8087298989        
  • खानदेश विभाग - 9766449813          
  • विदर्भ विभाग - 9765561422 / 97655614224
  • नंदुरबार  विभाग - 9325507376       
  • मुंबई पालघर - 9920103412

water conditioner for sell in pune, water conditioner for sell near me


--

विलास बगाटे

9881035080

9881035080

देवाची उरुळी, ता. पुणे - इतर, जि. पुणे


खात्रीशीर जाहिराती