२ एकर ब्रोकली प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध
मेसेज करा
कॉल करा
🥦🌿 २ एकर ब्रोकली प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध 🌿🥦
आमच्याकडे २ एकर ब्रोकलीचा उत्कृष्ट प्लॉट विक्रीसाठी आहे.
✔️ अतिशय उत्कृष्ट आणि निगुतीने केलेली लागवड
✔️ एक बाई सव्वा फुट अंतरावर लागवड
✔️ कोणत्याही प्रकारची कीड, आळी किंवा बुरशी नाही
✔️ नंबर वन क्वालिटीचे, निर्यात दर्जाचे पीक
📍 पत्ता: रांजणगाव देशमुख, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर
📞 संपर्क: 9921357828
पहिला रिव्ह्यू द्या!
