बांधावरूनच भाजीपाला व फळांची खरेदी!
✅ आता तुमच्या शेतावरून थेट फळभाज्या, भाजीपाला व फळे खरेदी केली जातील
✅ बाजारभावानुसार दर मिळेल – ना तोटा, ना दलाल
✅ दररोज मालाची मागणी व उचल
📍 तुम्ही तयार असाल, तर आम्ही तुमच्याच बांधावर येऊ!
🧑🌾 शेतकऱ्यांनी नोंदणी करून आजच संधी मिळवा