कोथिंबीर व अक्षय धना विकणे आहे

१५ गुंठे क्षेत्रफळ उपलब्ध
ताजी कोथिंबीर विक्रीसाठी उपलब्ध
उच्च दर्जाची अक्षय धना विक्रीसाठी तयार
थेट शेतातून – सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले

घाऊक खरेदीदार, व्यापारी किंवा मंडईसाठी ही उत्तम संधी आहे.