JK हायब्रीड कोथिंबीर विकणे आहे✅ दर्जेदार हायब्रीड बीजापासून पिकवलेली आहे.✅ ताजी, सुगंधी आणि हिरवीगार कोथिंबीर विकणे आहे.✅ घाऊक व किरकोळ दराने उपलब्ध आहे.ठिकाण: अकोले, धामणगाव पाट, जिल्हा अहिल्यानगर