कांदा बियाणे विकणे आहेरब्बी कांदा बियाणे करण्यासाठी अतिशय उत्तम जातीचा कांदा विकणे आहे.✅ उत्तम गुणवत्ता असलेला गरवा कांदा✅ बियाण्यासाठी योग्य – उगमशक्ती चांगली✅ रब्बी कांद्याचे भरपूर उत्पादन हवे असल्यास उत्तम निवड✅ शेतकऱ्यांनी वापरलेली आणि खात्रीशीर जात