ताजी कोथिंबीर विक्रीस उपलब्ध
किंमत:
₹81,000
मेसेज करा
+918668241140
🌿 ताजी कोथिंबीर विक्रीस उपलब्ध
रामसेस कंपनीच्या बियाण्यापासून लागवड केलेली ताजी, हिरवीगार आणि दर्जेदार कोथिंबीर विक्रीस उपलब्ध आहे.
✅ पीक क्षेत्र – अडीच (2.5) एकर
✅ वाण – रामसेस कंपनी
✅ ताजी, सुगंधी व दर्जेदार कोथिंबीर
✅ घाऊक व किरकोळ विक्री उपलब्ध
✅ व्यापारी व शेतकरी यांचे स्वागत
📞 अधिक माहितीसाठी व खरेदीसाठी संपर्क साधा.
पहिला रिव्ह्यू द्या!
