सारथीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आत्ताच करा ऑनलाईन अर्ज

Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Krushi Kranti Editorial Desk

Published:

सारथीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आत्ताच करा ऑनलाईन अर्ज

सारथीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आत्ताच करा ऑनलाईन अर्ज 

  • मार्च महिना संपत आला आहे.
  • सारथीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज केलात का?
  •  सारथी लक्षित गटातील शेतकरी बांधवांना सक्षम करणाऱ्या सारथीच्या निःशुल्क योजना…!
  • आता तुम्हीही करा आधुनिक शेती.
  • इच्छुकांनी www.sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळाच्या नोटीसबोर्डवरून अधिक माहिती घेत ३१ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा.