पुढील ५ दिवसांचा जिल्ह्यानुसार हवामान अंदाज..!

पुढील ५ दिवसांचा जिल्ह्यानुसार हवामान अंदाज..!
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Krushi Kranti Editorial Desk

Published:

पुढील ५ दिवसांचा जिल्ह्यानुसार हवामान अंदाज..! कोणत्या जिल्ह्यात रेड-येलो-ऑरेंज अलर्ट 

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30 -40 किमी प्रतितास वेगाे येण्याची शक्यता आहे.

तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया खालील लिंकवर जा👇

https://drive.google.com/जिल्हानिहाय हवामान अंदाज 

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा