एकात्मिक फलोत्पादन विकास योजना
21-12-2023
एकात्मिक फलोत्पादन विकास योजना
या अभियाना अंतर्गत शेतकरी/उद्योजक यांना विविध घटकांसाठी अनुदान देण्यात येते.
यामध्ये खालील बाबीसाठी अनुदान देय आहे
- शेडनेट हाऊस
- हरितगृह
- पिक संरक्षण उपकरणे
- रोपवाटिका स्थापन करणे
- ऊती संवर्धन प्रयोगशाळा स्थापना / बळकटीकरण
- द्राक्षे, केळी, पपई, स्ट्रॉबेरी लागवड
- अळींबी उत्पादन
- फुलांची लागवड
- मसाला पिके सुगंधी वनस्पती लागवड
- जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन
- सामुहिक शेततळे
- शेततळे अस्तरिकरण
- प्लास्टीक
- मल्चींग
- पक्षिरोधक जाळी
- जैविक औषधे निर्मिती प्रयोगशाळा
- पिक
- चिकित्सालयाची स्थापना
- ऊती / पाने यामधील सूक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी
- साठी प्रयोगशाळा
- गांडूळ खत उत्पादन केंद्र
- सेंद्रीय शेती पद्धतीचा अवलंब
- मधुमक्षिका पालन
- ट्रॅक्टर पॉवर टीलर
- शेतकरी प्रशिक्षण
- अभ्यास दौरे
- पैक हाऊस
- कोल्ड स्टोरेज
- शीत वाहन
- प्राथमिक प्रक्रिया केंद्र
- रायपनींग चेंबर
- कांदा चाळ
- वातावरण नियंत्रीत रिटेल बाजार
- संकलन व प्रतवारी केंद्र
इत्यादी बाबीं साठी 25 टक्के ते 55 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येते.
संकेतस्थळ : http://maharashtra.mahanhm.in/
अधिक महितीसाठी येथे क्लिक करा किंवा नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
🌱अशाच शेतीविषयक माहितीसाठी खालील लिंकवरून कृषी क्रांती व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा👇