मृदाअमृत 5 kg

मृदाअमृत 5 kg
Agro Kranti 
₹2,000
मेसेज करा
+918007852712

मृदाअमृत

पाणी बचतीचे एकमेव तंत्रज्ञान

पॅकेजिंग साईज 

5 किलो = 2000 रुपये

कमी पाण्यामध्ये अधिक उत्पन्न मिळवण्याचे एकमेव तंत्रज्ञान, पिकांना गरजेनुसार हळूहळू पाणी उपलब्ध करून देते.

  1. मातीमध्ये ओलावा टिकवून ठेवते
  2. ५०% पाण्याची बचत होते.
  3. 30% उत्पादनात वाढ होते.
  4. पिक हिरवेगार रहात आणि पिकावर काळोखी येते.
  5. पांढऱ्या मुळीच्या वाढीस मदत होते
  6. चारा पिक आणि इतर सर्व पिकांना फायदेशिर
  7. जमिनीमध्ये 3 वर्षांपर्यत कार्य करते
अहिल्यानगर

मृदाअमृत, मृदाअमृत पाहिजे

मेसेज करा
+918007852712
 
 
प्रश्न-उत्तर
मृदाअमृत काय आहे?
पाण्याची बचत करणारा हायड्रोजेल मातीमध्ये ओलावा टिकवतो.
किंमत किती आहे?
5 kg पॅकची किंमत ₹2,000 आहे.
हे पिकांसाठी कसा फायदेशीर आहे?
पिकांना गरजेनुसार हळू हळू पाणी उपलब्ध करून देतो, ज्यामुळे उत्पादनात ~30% वाढ होते.
पाण्याची बचती किती होऊ शकते?
अंदाजे ५०% पाणी बचत होऊ शकते.
हे जमिनीमध्ये किती काळ टिकते?
मृदाअमृत जमिनीत 3 वर्षांपर्यंत कार्य करू शकतो.
कोणत्या पिकांसाठी वापरू शकतो?
चारा पिक, भाजीपाला, इतर सर्व प्रकारच्या पिकांसाठी फायदेशीर आहे.
डिलिव्हरी वेळ किती असू शकतो?
सामान्यतः ऑर्डर केल्यानंतर काही दिवसात डिलिव्हरी होते
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading