Main Thumbnail
Thumbnail 1
SOIL-ENHANCER
Main Thumbnail
Thumbnail 1

SOIL-ENHANCER

किंमत:
₹800
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
विकत घ्या
मेसेज करा
+918007852712

SOIL-ENHANCER

कोणत्याही जमिनीमध्ये जिवाणू शिवाय शेती होऊ शकत नाही अन्न उपलब्ध करून देण्यासाठी जिवाणू कारणीभूत असतात त्यांनी तयार केलेले अन्न पिक मूळीद्वारे घेत असते त्यामुळे  जमिनीमध्ये जेवढी जिवाणूंची संख्या जास्त तेवढी जमीन सुपीक

म्हणून शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे एक अनोखे मिश्रण यामध्ये आठ + प्रकारचे जिवाणू एकत्र आहेत.

10 जिवाणूंचे अनोखे मिश्रण ज्यामुळे आपल्या उत्पादनात २० ते ३०% वाढ होते म्हणजेच कमी खर्चात भरगोस उत्पन्न.

नैसर्गिक व जैविक शेती हे सॉईल इन्हान्सर चे महत्वाचे उद्दिष्ट्य आहे.

सॉईल इन्हान्सर  हे माती सजीव बनवते, तसेच ते कोणतेही पीक, पिकाची कोणतीही अवस्था व कोणत्याही प्रकारच्या जमिनीसाठी उपयोगी आहे.

जिवाणूंचा वापर पिकांच्या कोणत्याही अवस्थेत करता येतो. चांगल्या परिणाम करता याचा वापर कृषी चकित्सालयच्या सल्ल्याने करावा..

तयार करण्याची कृती

२०० लि टाकीसाठी पावडर १०० ग्राम घ्यावी. ताक २ लि घ्यावे २ कीलो गुळ टाकून १० ते १२ दिवस आंबवत ठेवणे त्यानंतर त्याला उग्र वास आल्यानंतर ते जमिनीत सोडण्यास तयार आहे असे समजावे.

प्रश्न-उत्तर
Soil Enhancer म्हणजे काय?
Soil Enhancer म्हणजे मातीची ताकद व सुपीकता वाढवणारे उत्पादन. माती भुसभुशीत होते आणि पिकांची वाढ सुधारते.
कोणत्या पिकांसाठी योग्य आहे?
सर्व पिकांसाठी: भाजीपाला, फळबाग, ऊस, कापूस, धान्ये, फुलझाडे — सर्वासाठी उपयोगी.
हे सेंद्रिय आहे का?
हो — हे नैसर्गिक/सेंद्रिय स्वरूपातील माती सुधारक आहे.
किंमत किती आहे?
किंमत - ₹800
Cash on Delivery (COD) मिळेल का?
नाही
डिलिव्हरी कधी मिळेल?
ओर्डर दिल्यानंतर तुमच्या पत्त्यानुसार 3–7 दिवसांत डिलिव्हरी मिळते.
किती प्रमाणात वापरावे?
प्रमाण उत्पादनाच्या पॅकेटवर दिलेले आहे — तेच पाळावे.
घरच्या बागेसाठीही वापरता येईल का?
हो — कुंड्या, भाजीपाला बाग, फुलझाडांसाठीही उत्तम आहे.
विकत घ्या
मेसेज करा
+918007852712

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

शेतीसाठी उपयुक्त साहित्य