सॉईल मल्टीप्लायर ५ किलो

सॉईल मल्टीप्लायर ५ किलो
AgroBhet 
₹4,100
कार्ट मध्ये जोडा
मेसेज करा

उत्त्पन्न वाढीसाठी १०० उपाय एकदा वापरून पहा मग विश्वास ठेवा

Soil multiplier Organic fertilizer मातीसाठी उपयुक्त

सेंद्रिय खत

या खताचे फायदे

  1. पिकाची वाढ होते जास्त उत्पन्न मिळते.
  2. पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  3. पाण्यामुळे पिकाची लाल झालेली पाने मल्टिप्लायर चा वापर केल्याने हिरवी होतात.
  4. मल्टिप्लायर चा वापर केल्याने जमिनीतील दोन ते तीन मीटर असलेले गांडुळ वरती येऊन जमीन भुसभुशीत करते.
  5. मल्टिप्लायर च्या वापराने जमिनीची झीज होत नाही.
  6. कोणतीही फवारणी करण्याची गरज पडत नाही.

सर्व पिकांचे व फळबागांचे शेडूल सेंद्रिय पद्धतीने अगदी फ्री मध्ये 

मल्टिप्लायर टेक्नॉलॉजी एकदा वापरूून पहा  

घरपोहोच सेवा उपलब्ध

Soil Multiplier 5kg, सॉईल मल्टीप्लायर, Organic Fertilizer, सेंद्रिय खत, माती सुधारक, जास्त उत्पन्न, Soil Conditioner, Multiplier Technology

कार्ट मध्ये जोडा
मेसेज करा
 
 
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading