‹





›
लाल मका बियाणे
किंमत:
₹600
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
लाल मक्का बीज – उच्च उत्पादनासाठी सर्वोत्तम निवड!
🙋🏻♂️ शेतकरी मित्रांनो!
उत्तम चारा आणि जास्त उत्पादनासाठी लाल मक्का बियाणे वापरा!
📏 पेरणी प्रमाण (Seed Rate):
🌱 एकरी पेरणीसाठी: 👉 10 किलो बियाणे
🌱 टोकन पद्धतीने पेरणी: 👉 8 किलो बियाणे
✅ मुख्य फायदे:
✔️ उच्च पोषण मूल्य – प्रोटीन व ऊर्जा भरपूर
✔️ दूध उत्पादन वाढ – दुग्ध व्यवसायासाठी फायदेशीर
✔️ पचन सुधारते – जनावरांचे आरोग्य चांगले राहते
✔️ रोग प्रतिकारशक्ती वाढते
✔️ नैसर्गिक व सुरक्षित – रसायनमुक्त
🌾 उपयोग:
🐄 जनावरांचा हिरवा व कोरडा चारा
🌱 जास्त उत्पादन देणारे पीक
💰 कमी खर्चात जास्त नफा
1 किलो बियाणे किंमत 600 रुपये
पहिला रिव्ह्यू द्या!
