‹


›
२० मायक्रॉन मल्चिंग फिल्म ३.२५ फूट × ४०० मीटर
किंमत:
₹1,650
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
उत्पादन तपशील
- जाडी : २० मायक्रॉन
- रुंदी : ३.२५ फूट
- लांबी : ४०० मीटर
- साहित्य : UV स्टॅबिलाइज्ड LDPE / Polyethylene
- उपयोग : कृषी व बागायती
वैशिष्ट्ये
- UV स्टॅबिलाइज्ड, दीर्घकाळ टिकणारे.
- तणांची वाढ ९०% पर्यंत कमी करण्यास मदत.
- जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकवून ठेवते.
- मातीचे तापमान संतुलित ठेवते.
- सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची बचत करते.
- मातीतील पोषक तत्त्वांचे संरक्षण करते.
- पिकांचे उत्पादन व गुणवत्ता सुधारण्यास मदत करते.
- टोमॅटो, मिरची, कलिंगड, पपई तसेच इतर व्यावसायिक पिकांसाठी उपयुक्त.
पहिला रिव्ह्यू द्या!
