‹


›
कॉक + रबर ग्रॉमेट
किंमत:
₹30
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
🌱 20mm रेन पाइपसाठी कॉक + रबर ग्रॉमेट उपलब्ध!
रेन पाइप सिंचनासाठी आवश्यक जोडणी साहित्य!
शेतीमध्ये रेन पाइपचा वापर अधिक सोयीस्कर करण्यासाठी उपलब्ध आहे Rain Pipe Cock + Rubber Grommet!
🔹 उत्पादनामध्ये :
- रेन पाइप कॉक
- रबर ग्रॉमेट
🌧️ रेन पाइपची वैशिष्ट्ये :
✅ स्प्रिंकलर सिंचनाला पर्यायी सिंचन पद्धत
✅ लेझर पंचिंग तंत्रज्ञानामुळे पाण्याचा समान प्रवाह
✅ योग्य पाण्याच्या दाबावर दोन्ही बाजूंना 10 फूटांपर्यंत पाण्याची फवारणी
✅ उत्तम कार्यक्षमतेसाठी 1.5 Kg पाण्याचा दाब आवश्यक
✅ मल्टीलेयर HDPE मटेरियलमुळे मजबूत आणि टिकाऊ रचना
✅ UV कोटिंगमुळे सूर्यप्रकाश आणि हवामानापासून संरक्षण
✅ बसवणे, वापरणे आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवणे सोपे
🌾 कांदा, भाजीपाला, पालेभाज्या, भुईमूग आणि जवळ अंतरावर लागवड केलेल्या पिकांसाठी उपयुक्त रेन पाइप सिंचन पद्धती!
📞 अधिक माहितीसाठी व ऑर्डरसाठी संपर्क साधा.
पहिला रिव्ह्यू द्या!
