‹


›
२५ मायक्रॉन सिल्व्हर/ब्लॅक मल्चिंग फिल्म ३.२५ फूट × ४०० मीटर
किंमत:
₹1,950
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
उत्पादन तपशील
- जाडी : २५ मायक्रॉन
- रुंदी : ३.२५ फूट
- लांबी : ४०० मीटर
- रंग : सिल्व्हर / ब्लॅक
- साहित्य : उच्च दर्जाचे LLDPE व LDPE
- उपयोग : कृषी व बागायती
वैशिष्ट्ये
- तणांची वाढ प्रभावीपणे कमी करते.
- जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकवून ठेवते.
- मातीचे तापमान संतुलित ठेवते.
- पाण्याचे बाष्पीभवन कमी करून सिंचनाचा खर्च वाचवते.
- तणनाशकांचा वापर कमी करण्यास मदत करते.
- खतांचा प्रभावी वापर होऊन पिकांची वाढ सुधारते.
- चिमणी इफेक्ट (Chimney Effect) मुळे पिकांच्या वाढीस अनुकूल वातावरण तयार होते.
- टोमॅटो, मिरची, वांगी, कलिंगड, कापूस आणि इतर भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त.
- लवकर आणि अधिक उत्पादन मिळण्यास मदत करते.
पहिला रिव्ह्यू द्या!
