२५ मायक्रॉन सिल्व्हर/ब्लॅक मल्चिंग फिल्म ४ फूट × ४०० मीटर

२५ मायक्रॉन सिल्व्हर/ब्लॅक मल्चिंग फिल्म ४ फूट × ४०० मीटर

किंमत:
₹2,250
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
विकत घ्या
कार्टमध्ये जोडा
मेसेज करा

उत्पादन तपशील

  • जाडी : २५ मायक्रॉन
  • रुंदी : ४ फूट
  • लांबी : ४०० मीटर
  • रंग : सिल्व्हर / ब्लॅक
  • साहित्य : उच्च दर्जाचे LLDPE व LDPE
  • उपयोग : कृषी व बागायती

वैशिष्ट्ये

  • तणांची वाढ प्रभावीपणे कमी करते.
  • कीड व अनावश्यक गवतापासून पिकांचे संरक्षण करते.
  • जमिनीतील ओलावा टिकवून ठेवते व पाण्याचे बाष्पीभवन कमी करते.
  • मातीचे तापमान संतुलित ठेवून पिकांच्या वाढीस मदत करते.
  • तणनाशकांवरील खर्च कमी होतो.
  • खतांचा अधिक परिणामकारक वापर होतो.
  • चिमणी इफेक्ट (Chimney Effect) मुळे मुळांच्या वाढीस पोषक वातावरण तयार होते.
  • लवकर काढणी व अधिक उत्पादन मिळण्यास मदत करते.
  • कलिंगड, कापूस, टोमॅटो, मिरची, वांगी, भाजीपाला, फळबाग व बागायती पिकांसाठी उपयुक्त.

२५ मायक्रॉन मल्चिंग फिल्म, ४ फूट मल्चिंग शीट, ४०० मीटर मल्च रोल, सिल्व्हर ब्लॅक मल्च फिल्म

विकत घ्या
कार्टमध्ये जोडा
मेसेज करा

असेच नवनवीन प्रोडक्टस पाहण्यासाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

शेतीसाठी उपयुक्त साहित्य