‹

›
२५ मायक्रॉन सिल्व्हर/ब्लॅक मल्चिंग फिल्म ५ फूट × ४०० मीटर
किंमत:
₹3,000
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
उत्पादन तपशील
- जाडी : २५ मायक्रॉन
- रुंदी : ५ फूट
- लांबी : ४०० मीटर
- रंग : सिल्व्हर / ब्लॅक
- साहित्य : LDPE / Polyethylene
- उपयोग : कृषी व बागायती
वैशिष्ट्ये
- तणांची वाढ प्रभावीपणे नियंत्रित करते.
- जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकवून ठेवते.
- मातीचे तापमान संतुलित ठेवते.
- वारा व पावसामुळे होणारी मातीची धूप कमी करते.
- माती घट्ट होण्यापासून संरक्षण करते.
- पिकांची वाढ आणि उत्पादन सुधारण्यास मदत करते.
- भाजीपाला, फळबाग आणि बागायती पिकांसाठी उपयुक्त.
पहिला रिव्ह्यू द्या!
