रेन पाईप (40 mm)
किंमत:
₹599
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
💧 ४० मिमी रेन पाईप उपलब्ध!
🌱 पिकांना पावसासारखे पाणी देण्यासाठी उपयुक्त.
🌾 कांदा, भाजीपाला, ऊस, मका व इतर पिकांसाठी उपयोगी.
⏱️ वेळ व मेहनत वाचविण्यास मदत.
📏 आकार: ४० मिमी
📦 १ बंडल = ३०० फूट
🌾 १ एकरसाठी अंदाजे ८ बंडल आवश्यक.
शेताची रचना, पिकांचे अंतर आणि पाण्याच्या व्यवस्थेनुसार आवश्यक प्रमाण बदलू शकते.
पहिला रिव्ह्यू द्या!
