Main Thumbnail
Thumbnail 2
Thumbnail 3
नारळ सोलणी यंत्र
Main Thumbnail
Thumbnail 2
Thumbnail 3

नारळ सोलणी यंत्र

किंमत:
₹700₹7497% off
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
विकत घ्या
कार्टमध्ये जोडा
मेसेज करा

ॲग्रो क्रांती घेऊन आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान ! नारळ सोलणी यंत्र, वापरण्यास सुलभ !

 

  • नारळ सोलणी यंत्राचे फायदे :-
  1. नारळावरील कठीण आवरण काढण्यासाठी वापर करता येते.
  2. महिलांही नारळ सोलू शकतात.
  3. वापरण्यास सोपे व वजनास हलके.
  4. संपूर्णपणे लोखंडी आहे.
  5. दोन दाती मशीन असल्याने कमी वेळेत जास्त नारळ सहजरित्या सोलता येतात.
  6. देखभालीचा खर्च नाही.

     

तण खुरपणी यंत्रासाठी येथे क्लिक करा 

coconut, नारळ, नारळ विकत पाहिजे

प्रश्न-उत्तर
किंमत किती आहे ?
₹ 749 किंमत आहे.
यंत्र आमच्या पर्यंत कसे व कधी येईल?
यंत्र तुमच्या पत्त्यावर भारतीय पोस्ट / कुरिअरने 4 ते 7 दिवसांत पोहोचेल.
COD (कॅश ऑन डिलीवरी) उपलब्ध आहे का?
नाही
ऑफर / डिस्काउंट आहे का?
एकपेक्षा जास्त यंत्र पाहिजे असल्यास एक यंत्र फक्त 650 रुपयाला मिळेल, जर तुम्हाला विक्रीसाठी होलसेल भावात पाहिजे असेल तर 8007852712 वर कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकता.
काम झटपट होईल का?
नक्कीच! हातापेक्षा 3–4 पट जलद काम होतं.
विकत घ्या
कार्टमध्ये जोडा
मेसेज करा

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

शेतीसाठी उपयुक्त साहित्य