सायकल कोळपे
किंमत:
₹1,599
स्टॉक संपला
मला कळवा
🚜 सायकल कोळपे – तण काढण्यासाठीचं सर्वात सोपं आणि प्रभावी साधन!
🌿 तूर, ज्वारी, कापूस, सोयाबीन अशा सर्वच पिकांत 1 नंबर काम करतंय
🛞 फक्त सायकलसारखं ढकला आणि तण मुळासकट उखडून बाहेर!
🔧 वजनही एकदम हलकं – महिलाही सहज वापरू शकतात!
✅ मजुरी कमी, वेळेची बचत
✅ ना डिझेल, ना बॅटरी – हातानेच चालवायचं!
प्रश्न-उत्तर
सायकल कोळपे म्हणजे काय?
सायकल कोळपे हे एक हाताने चालवायला येणारे कृषि उपकरण आहे, ज्यामध्ये एक चाक असते ज्याच्या सहाय्याने तण काढणे सोपे होते.
कोळपे कोणत्या कामांसाठी वापरू शकतो?
तण नियंत्रणासाठी आणि पिकांच्या ओळींमध्ये माती सैल करण्यासाठी
मातीच्या कोणत्या प्रकारात वापरता येतो?
हे कोळपे वाळूदार मातीपासून ते चिकणमातीपर्यंत विविध प्रकारच्या मातीमध्ये वापरता येऊ शकते.
हे किती टिकाऊ आहे?
योग्य देखभालीसह, स्टील फ्रेम आणि मजबूत चाकामुळे हे कोळपे बर्याच काळ टिकू शकते.
या कोळप्याचे देखभाल कशी करावी?
वापरानंतर माती साफ करा ब्लेडला गंजू न देण्यासाठी स्वच्छ ठेवावा नट-बोल्ट्स वेळोवेळी तपासा
पहिला रिव्ह्यू द्या!
