शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार – दर्जेदार दातरी + कट विळा सेट
सेटमध्ये – 5 नग दातरी + कट विळा उपयोग – खुरपणीसाठी, गवत कापण्यासाठी आणि शेतीतील इतर कामांसाठी मजबूत स्टील ब्लेड – धारदार व टिकाऊ आरामदायी हँडल – दीर्घकाळ वापरासाठी सोयीस्कर