Main Thumbnail
Thumbnail 1
डेल्टा ट्रॅप (Delta Trap)
Main Thumbnail
Thumbnail 1

डेल्टा ट्रॅप (Delta Trap)

किंमत:
₹299
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
विकत घ्या
कार्टमध्ये जोडा
मेसेज करा

डेल्टा ट्रॅप (Delta Trap)

डेल्टा ट्रॅप हा एक फेरोमोन आधारित कीड निरीक्षण व नियंत्रण साधन आहे. यामध्ये मादी किडीचा सुगंध (pheromone lure) वापरून नर पतंगांना आकर्षित केले जाते. ट्रॅपमध्ये असलेल्या स्टिकी शीटवर (गोंद बोर्ड) हे पतंग चिकटून पकडले जातात. त्यामुळे शेतात किडीचा प्रादुर्भाव लवकर समजतो आणि नियंत्रण करणे सोपे होते.


🔹 उपयोग

डेल्टा ट्रॅपचा उपयोग खालील पिकांमध्ये कीड निरीक्षणासाठी होतो:

  • टोमॅटो (Tuta absoluta)
  • कापूस
  • मिरची
  • भेंडी
  • वांगी
  • इतर भाजीपाला पिके

🔹 टोमॅटो पिकासाठी उपयोग

टोमॅटोमध्ये Tuta absoluta ही अतिशय घातक किड आहे.
डेल्टा ट्रॅप वापरल्यामुळे:

✔ किडीचा प्रादुर्भाव लवकर समजतो
✔ नर पतंग पकडले जातात
✔ किडीची वाढ काही प्रमाणात कमी होते
✔ योग्य वेळी कीड नियंत्रण उपाय करता येतात


🔹 ट्रॅप किती लावावेत?

निरीक्षणासाठी:

  • 5 ते 10 ट्रॅप प्रति एकर

नियंत्रणासाठी:

  • 10 ते 15 ट्रॅप प्रति एकर

🔹 ट्रॅप कसा लावावा?

  • ट्रॅप पिकाच्या झाडांच्या उंचीपेक्षा थोडा वर लावा
  • शेतात सम प्रमाणात अंतरावर लावा
  • ट्रॅपमध्ये स्टिकी शीट (गोंद बोर्ड) लावलेली असते
  • गोंद कमी झाला की शीट बदलावी

🔹 फेरोमोन ल्यूअर कधी बदलावे?

  • साधारण 45 ते 60 दिवसांनी फेरोमोन ल्यूअर बदलावा

🔹 उत्पादनाचे फायदे

✔ रासायनिक औषधांचा वापर कमी होतो
✔ किडीचे वेळेवर निरीक्षण करता येते
✔ पर्यावरणासाठी सुरक्षित उपाय
✔ किड व्यवस्थापन अधिक प्रभावी होते

डेल्टा ट्रॅप,स्टिकी शीट, कीड निरीक्षण व नियंत्रण साधन

प्रश्न-उत्तर
डेल्टा ट्रॅप म्हणजे काय?
डेल्टा ट्रॅप हा एक फेरोमोन आधारित कीड निरीक्षण व नियंत्रण साधन आहे. यात मादी किडीचा सुगंध (pheromone lure) वापरून नर पतंगांना आकर्षित केले जाते. ट्रॅपमधील स्टिकी शीट (गोंद बोर्ड) वर हे पतंग चिकटून पकडले जातात, त्यामुळे शेतातील किडीचा प्रादुर्भाव लवकर समजतो.
डेल्टा ट्रॅप कोणत्या पिकांमध्ये वापरता येतो?
डेल्टा ट्रॅप खालील पिकांमध्ये कीड निरीक्षणासाठी वापरला जातो: 1)टोमॅटो (Tuta absoluta) 2)कापूस 3)मिरची 4)भेंडी 5)वांगी इतर भाजीपाला पिके
टोमॅटो पिकात डेल्टा ट्रॅप का वापरावा?
टोमॅटोमध्ये Tuta absoluta ही अतिशय घातक किड आहे. डेल्टा ट्रॅप वापरल्यामुळे: 1)किडीचा प्रादुर्भाव लवकर समजतो 2)नर पतंग पकडले जातात 3)किडीची वाढ काही प्रमाणात कमी होते 4)योग्य वेळी नियंत्रण उपाय करता येतात
एका एकरमध्ये किती डेल्टा ट्रॅप लावावेत?
1)निरीक्षणासाठी: 5 ते 10 ट्रॅप प्रति एकर 2)नियंत्रणासाठी: 10 ते 15 ट्रॅप प्रति एकर
डेल्टा ट्रॅप शेतात कसा लावावा?
1)ट्रॅप पिकाच्या झाडांच्या उंचीपेक्षा थोडा वर लावा 2) शेतात सम अंतरावर लावा 3) ट्रॅपमध्ये स्टिकी शीट (गोंद बोर्ड) असते 4) गोंद कमी झाला की शीट बदलावी
फेरोमोन ल्यूअर किती दिवसांनी बदलावा?
साधारण 45 ते 60 दिवसांनी फेरोमोन ल्यूअर बदलणे आवश्यक असते.
डेल्टा ट्रॅप वापरण्याचे फायदे काय आहेत?
1)रासायनिक औषधांचा वापर कमी होतो 2)किडीचे वेळेवर निरीक्षण करता येते 3)पर्यावरणासाठी सुरक्षित उपाय आहे 4)कीड व्यवस्थापन अधिक प्रभावी होते
डेल्टा ट्रॅपची किंमत किती आहे?
डेल्टा ट्रॅपची किंमत (05 peace) 299-/ आहे.
विकत घ्या
कार्टमध्ये जोडा
मेसेज करा

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

शेतीसाठी उपयुक्त साहित्य