Main Thumbnail
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
खुरपणीसाठी नखावाले हातमोजे
Main Thumbnail
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3

खुरपणीसाठी नखावाले हातमोजे

किंमत:
₹249₹30017% off
स्टॉक संपला
मला कळवा

खुरपणीसाठी नखावाले हातमोजे

 

🙋🏻‍♂️ बघा, आपण शेतीत काम करताना शेणखत विसकटणं, माती खणणं, तण काढणं ही कामं रोजचीच असतात… पण हाताने करताना खूप वेळ जातो आणि हातही खराब होतात.

 

म्हणूनच मी स्वतः वापरलेले हे नखावाले हातमोजे तुम्हाला सुचवतोय 👍
हे हातात घातले की वेगळं साधन लागतच नाही — थेट हातानेच सगळी कामं पटकन होतात!


✔️ पुढच्या बाजूला मजबूत नखांसारखे पंजे — माती सहज खणता येते
✔️ शेणखत विसकटणं अगदी सोपं — हात घाण न 

🔥 यात खास काय आहे?होता काम होतं
✔️ तण मुळासकट पटकन निघतं


✔️ हात पूर्ण सुरक्षित — काटे, दगड यांचा त्रास नाही
✔️ लवचिक आणि आरामदायक — जास्त वेळ वापरलं तरी त्रास नाही
✔️ वॉटरप्रूफ — पाण्यातही वापरता येतात

 

👨‍🌾 कशासाठी उपयोगी?
👉 शेणखत विसकटण्यासाठी
👉 तण काढण्यासाठी
👉 माती खणण्यासाठी
👉 रोपे लावण्यासाठी
👉 बागकाम आणि शेतकाम

 

💡 माझा अनुभव सांगतो:
पूर्वी ही कामं करायला खुरपं, फावडं वेगळं वापरावं लागायचं… पण आता हे हातमोजे वापरल्यावर एकट्यानेच पटकन काम होतं. वेळही वाचतो आणि मेहनतही कमी लागते 👍

 

📦 पॅकमध्ये मिळेल:
🧤 1 जोड नखावाले हातमोजे

स्टॉक मर्यादित आहे — उशीर करू नका!

📲 ऑर्डरसाठी लगेच कॉल करा: 8007852712


📢 👉 आमच्या Agro Kranti WhatsApp ग्रुपमध्ये जॉईन व्हा!
दररोज शेतीसंबंधित माहिती, ऑफर्स आणि नवीन साधनांची अपडेट मिळवा 👇

https://chat.whatsapp.com/J4TYRKLV6EW2AAsDatXeYD

नखावाले हातमोजे, Garden Claw Gloves, शेती हातमोजे, तण काढण्याचे हातमोजे, माती खणण्याचे हातमोजे

प्रश्न-उत्तर
हे नखावाले हातमोजे कशासाठी वापरले जातात?
हे हातमोजे तण काढणे, माती खणणे, रोपे लावणे आणि शेणखत इसकटणे यासाठी वापरले जातात. बागकाम आणि शेतीकामासाठी हे अत्यंत उपयुक्त आहेत.
या हातमोज्यांमध्ये क्लॉ (नखे) कशासाठी आहेत?
क्लॉ (नखे) माती सहज खणण्यासाठी आणि तण काढण्यासाठी मदत करतात, त्यामुळे वेगळ्या साधनांची गरज लागत नाही.
हे हातमोजे वापरताना हात सुरक्षित राहतात का?
होय, हे हातमोजे हातांचे पूर्ण संरक्षण करतात. काटे, दगड आणि मातीपासून हात सुरक्षित राहतात.
हे हातमोजे किती टिकाऊ आहेत?
हे हातमोजे मजबूत आणि टिकाऊ मटेरियलपासून बनवलेले आहेत. ते वॉटरप्रूफ असून पुन्हा पुन्हा वापरता येतात.
हे हातमोजे दीर्घकाळ वापरासाठी आरामदायक आहेत का?
होय, हे मऊ आणि लवचिक मटेरियलपासून बनवलेले असल्यामुळे दीर्घकाळ वापरासाठी आरामदायक आहेत.
हे हातमोजे कोण वापरू शकतात?
शेतकरी, बागकाम करणारे, किचन गार्डन वापरणारे आणि नर्सरी व्यवसाय करणारे सर्वजण हे वापरू शकतात.
पॅकमध्ये काय मिळते?
पॅकमध्ये 1 जोड (Pair) नखावाले हातमोजे मिळतात.
हे हातमोजे पाण्यात वापरता येतात का?
होय, हे वॉटरप्रूफ असल्यामुळे ओल्या मातीमध्ये आणि पाण्यात सहज वापरता येतात.
हे हातमोजे हातातून निसटतात का?
नाही, यामध्ये स्लिप-रेझिस्टंट डिझाइन असल्यामुळे चांगली पकड मिळते.
हे हातमोजे का घ्यावेत?
हे हातमोजे तुमचे शेतीकाम सोपे, जलद आणि सुरक्षित करतात, तसेच वेळ आणि श्रम दोन्ही वाचवतात.
आणखी दाखवा
मला कळवा

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

शेतीसाठी उपयुक्त साहित्य