गोल्डन बुलेट कटर

गोल्डन बुलेट कटर
Agro Kranti 
₹350
मेसेज करा
+918007852712

गोल्डन बुलेट कटर

अतिशय चांगल्या क्वालिटीच्या आणि टिकाऊ कटर

आपली फळझाडे बांधावरील झाडे त्याचबरोबर काटेरी झाडे कट करण्यासाठी अतिशय उपयुक्त

फळ झाडांची छाटणी करा एकदम सोप्या पद्धतीने धारदार कटर असल्यामुळे ताकद कमी लावावी लागते

अहिल्यानगर

कटर

मेसेज करा
+918007852712
 
 
प्रश्न-उत्तर
Golden Cutter म्हणजे नेमकं काय आहे?
हे एक हँड-कटर आहे, जो झाडांच्या फांदी छाटण्यासाठी वापरला जातो.
हा कोणत्या कामांसाठी उपयुक्त आहे?
झाडांच्या फांदी छाटायला
ब्लेडचे मटेरियल काय आहे?
ब्लेड मजबूत स्टीलचा आहे ज्यामुळे तो दीर्घकाळ धारदार राहतो आणि कट एकदम नीट होतो.
हँडल कसा आहे?
हँडल हाताला ठीक प्रकारे पकडायचा बनलेला असतो, ज्यामुळे काम करताना हातात आराम राहतो.
उपयोग करताना सुरक्षितता कशी राखावी?
काम करताना स्वच्छ आणि स्थिर जागा निवडा, हातात मजबूत ग्लोव्ह्ज वापरा, कट करताना नेहमी ब्लेडपासून सावध रहा.
रखरखाव कसा करावा?
वापरानंतर ब्लेड धुऊन कोरडं करा, वेळोवेळी ब्लेडची धार तपासा आणि गरज असेल तर धार कायम राखा.
हा कटर दीर्घकाळ टिकतो का?
होय, जर त्याची नीट काळजी घेतली तर हे कटर खूप काळ टिकेल कारण ब्लेड मजबूत स्टीलचा आहे.
किंमत किती आहे ?
याची किंमत 350 रुपये आहे ज्यामध्ये आपण पोस्टाने थेट घरपोच पाठवितो.
कॅश ऑन डिलिव्हरी आहे का ?
हो, कॅश व डिलिव्हरी आहे पण त्यासाठी ६५ रुपये जास्त लागतात त्यामुळे शक्य असेल तर ऑनलाईन पेमेंट करून ऑर्डर बुक करणे आपल्या फायद्याचे ठरेल.
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading