Main Thumbnail
Thumbnail 2
Thumbnail 3
A1 क्वालिटी हातमोजे 
Main Thumbnail
Thumbnail 2
Thumbnail 3

A1 क्वालिटी हातमोजे 

किंमत:
₹149
कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
विकत घ्या
कार्टमध्ये जोडा
मेसेज करा

A1 क्वालिटी हातमोजे 


सर्व कामासाठी उपयोगी!

अभेद्य सुरक्षा, उत्कृष्ट आणि आरामदायक!

 

उत्पादन वैशिष्ट्ये:

  • उच्च दर्जाचे मजबूत, लवचिक आणि दीर्घकाळ टिकणारे

     

  • सर्व कामासाठी उपयुक्त – शेती, बागकाम, बांधकाम, वेल्डिंग, स्वयंपाकघर, वर्कशॉप वगैरे

     

  • आरामदायक फिटिंग – हाताला घट्ट बसते, दिवसभर काम करूनही त्रास नाही

     

  • स्लिप-प्रूफ ग्रिप – ओल्या/तेलकट हातांवरही पकड जबरदस्त

     

कापड – घाम येत नाही, थंडी/उन्हातही आराम

comfortable gloves, heavy duty gloves, multipurpose gloves, durable gloves

Contact for wholesale (minimum 50 pieces)
प्रश्न-उत्तर
किंमत किती आहे?
एक जोडी हातमोजे घेतल्यास 150 रुपयाला मिळेल, 10 पेक्षा जास्त जोड असतील तर 90 रुपयाने मिळतील.
मटेरियल ?
पीव्हीसी
कॅश व डिलिव्हरी आहे का ?
आहे, पण कॅश ऑन डिलिव्हरी साठी ६ ५ रुपये एक्सट्रा लागतील.
विकत घ्या
कार्टमध्ये जोडा
मेसेज करा

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

शेतीसाठी उपयुक्त साहित्य