Main Thumbnail
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
Thumbnail 5
2 in 1 खुरपे (5 नग)
Main Thumbnail
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
Thumbnail 5

2 in 1 खुरपे (5 नग)

किंमत:
₹349₹49029% off
कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
विकत घ्या
कार्टमध्ये जोडा
मेसेज करा

2 in 1 खुरपे – शेतकऱ्यांसाठी खास! 

 

एकाच खुरप्यात दोन कामं!

विळा + खुरपे = मजबूत, धारदार आणि टिकाऊ

घरपोच सेवा – आपल्या दारी!

 

आता लगेच ऑर्डर करा:
8007852712 वर कॉल करा

आजच मागवा आणि तुमचे शेतीकाम सोपे करा! 

खुरपे, विळा, खुरपे पाहिजे, Khurpi

होलसेल साठी संपर्क करा (कमीत कमी 100 नग)
प्रश्न-उत्तर
किंमत किती आहे ?
₹ 349 किंमत आहे.
मटेरियल कोणते आहे?
MS मटेरियल आहे. मूठ ही वरजिन प्लॅस्टिकची आहे
खुरपे आमच्या पर्यंत कसे व कधी येईल
खुरपे तुम्हाला भारतीय पोस्ट मार्फत 4 ते 7 दिवसांत भेटू शकते.
cod (कॅश ऑन डिलीवरी) उपलब्ध आहे का?
हो cod उपलब्ध आहे, परंतु cod केल्यास मूळ किमती मध्ये 65 रुपये वाढतात, हा खर्च टाळण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करा आणि तुमचे 65 रुपये वाचवा.
ऑफर/डिस्काउंट आहे का?
मुळात बाजारात हेच 5 खुरपे 500 रुपयाला मिळतात आपन आधीच 150 रुपये डिस्काउंट केलेले आहे.
या खुरप्याची डिलिव्हरी कशी मिळते?
या खुरप्याची घरपोच सेवा उपलब्ध आहे. थेट आपल्या दारी पोहोचवला जातो.
हे खुरपे का घ्यावे ?
एकाच साधनात दोन उपयोग, मजबूत बांधणी आणि वेळ व मेहनत वाचवणारा असल्यामुळे हा खुरपे शेतीकामासाठी उत्तम पर्याय आहे.
हे 2 in 1 खुरपे कोणासाठी उपयुक्त आहे?
हे खुरपे विशेषतः शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आला असून रोजच्या शेतीकामासाठी अतिशय उपयुक्त आहे.
2 in 1 खुरपे म्हणजे काय?
2 in 1 खुरपे म्हणजे एका साधनात विळा आणि खुरपे दोन्हींचा उपयोग मिळतो. एकाच खुरप्यात दोन कामे करता येतात.
विकत घ्या
कार्टमध्ये जोडा
मेसेज करा

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

शेतीसाठी उपयुक्त साहित्य