फवारणी सेफ्टी किट
किंमत:
₹880
कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
🛡️ नॅपसॅक स्प्रेयर सेफ्टी किट – फवारणी करताना सुरक्षेसाठी!
🌾 शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सुरक्षा साहित्याचा संच!
कीटकनाशकांची फवारणी करताना आवश्यक वैयक्तिक सुरक्षा साहित्य वापरण्यासाठी Safety Kit for Knapsack Sprayer उपलब्ध आहे.
किटमध्ये काय मिळेल?
✅ PVC एप्रन: 1 नग
✅ मास्क: 1 नग
✅ सेफ्टी गॉगल: 1 नग
✅ हँड ग्लोव्हज: 1 जोडी
✅ गमबूट: 1 जोडी
✅ रिकामी पाउच बॅग: 1 नग
मॉडेल क्रमांक: SK KSPR-A
उत्पादनाची वैशिष्ट्ये
- PVC एप्रनचा आकार: 24 × 48 इंच
- गमबूटची उंची: 11 किंवा 12 इंच
- गमबूट साइज: 7 ते 10, मागणीनुसार
- मास्कमध्ये व्हॉल्व्हची सुविधा
👨🌾 फवारणी करताना योग्य सुरक्षा साहित्य वापरा!
पहिला रिव्ह्यू द्या!
