कोयते - 2 नग

कोयते - 2 नग
Main Thumbnail
Thumbnail 2
Agro Kranti
299
मेसेज करा
कॉल करा

शेतकऱ्यांसाठी खास – मजबूत कोयता! 

  • टिकाऊ आणि धारदार स्टीलचा बनलेला आहे.
  • खरिप, रब्बी, कापणीसाठी सर्वोत्तम असा कोयता आहे.
  • हाताला बसणारा, आरामदायक हँडल आहे.
  • शेतात झाडे, गवत, उस, ऊसाची कापणी पटकन करणार कोयता आहे.
  • कमी श्रमात जास्त काम – वेळ आणि पैसे वाचवा

घरपोच सेवा उपलब्ध!

ऑर्डरसाठी आजच कॉल करा : 8007852712

आजच मागवा आणि शेती कामात वेग आणा!

अहिल्यानगर

कोयता, koyta, कोयता पाहिजे, कोयता विकणे आहे

मेसेज करा
कॉल करा
 
 
प्रश्न-उत्तर
किंमत किती आहे?
दोन कोयत्यांची घरपोच किंमत 299 रुपये आहे
मटेरियल कोणते आहे?
एम एस मटेरियल आहे व मूठ ही वर्जिन प्लास्टिकची आहे.
कोयते आमच्यापर्यंत कसे येतील?
कोयते भारतीय पोस्टमार्फत चार ते सात दिवसात भेटू शकतात.
COD(कॅश ऑन डिलिव्हरी) उपलब्ध आहे का?
हो COD उपलब्ध आहे, परंतु सीओडी केल्यामुळे किमतीमध्ये 65 रुपये वाढतात. हा खर्च टाळण्यासाठी ऑनलाईन पेमेंट करा आणि तुमचे 65 रुपये वाचवा.
ऑफर / डिस्काउंट आहे का?
एका कोयतेची किंमत 170 रुपये आहे. आणि आपण दोन कोयते घेत आहात त्यामुळे त्याची किंमत 299 पडते. 40 रुपये डिस्काउंट आधीच देण्यात आलेला आहे. यासाठी कोणतीच डिलिव्हरी कॉस्ट पण घेतली जात नाही.
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading