महिला भजनामध्ये वापरतात तो टाळ

महिला भजनामध्ये वापरतात तो टाळ

किंमत:
₹1,700
कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
विकत घ्या
मेसेज करा
+918007852712

टाळ 100% कास्य धातू चा आहे.

ईतर जागी अथवा तीर्थ क्षेत्रात जे टाळ भेटत ते पितळी किवा व्यापरी टाळ असतात. आपले टाळ 100% कास्य धातू चा आहे

हा टाळ अहिल्यानगर (अहमदनगर ) येथे तयार झालेला आहे. नगर चे टाळ जगभरात उत्तम प्रतिसाठी प्रसिद्ध आहेत.

या टाळाचे वजन सुमारे 400 ते 450 भरते. हा टाळ महिला भजनामध्ये वापरतात.

टाळ जर 5 वर्षात तुटला तर बदलून दिला जाईल.

तळामध्ये वापरलेला पट्टा व मनी  यात वेगळे रंग उपलब्ध आहेत.

टाळ दिलेल्या रकमेत घरपोच दिले जातील.

टाळ, tala, महिला भजनाचे टाळ

प्रश्न-उत्तर
हे टाळ कोणत्या धातूपासून बनवलेले आहेत?
हे टाळ 100% कास्य धातूपासून बनवलेले आहेत. इतर ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्रात मिळणारी टाळ साधारणपणे पितळी किंवा व्यापारी दर्जाची असतात, मात्र ही टाळ शुद्ध कास्य धातूची आहेत.
ही टाळ कुठे तयार केली जातात?
ही टाळ अहिल्यानगर (अहमदनगर) येथे तयार केली जातात. नगरची टाळ जगभरात त्यांच्या उत्तम प्रतिसाठी आणि गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहेत.
या टाळाचे वजन किती असते?
या टाळाचे वजन साधारणपणे 700 ते 750 ग्रॅम दरम्यान असते.
ही टाळ कुठल्या उपयोगासाठी योग्य आहेत?
ही टाळ विशेषतः कीर्तन, भजन आणि वारकरी परंपरेतील धार्मिक कार्यक्रमांसाठी वापरली जातात.
टाळ तुटल्यास काही हमी (Warranty) आहे का?
होय. 5 वर्षांच्या आत टाळ तुटल्यास ते बदलून दिले जातील.
टाळामध्ये वापरलेल्या पट्टा व मण्यांचे रंग बदलता येतात का?
होय. पट्टा व मण्यांमध्ये वेगवेगळ्या रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत.
टाळ घरपोच मिळतील का?
होय. दिलेल्या रकमेमध्ये टाळ घरपोच (Home Delivery) दिले जातील.
या टाळाची किंमत किती आहे ?
या टाळाची किंमत ₹1,450 आहे
विकत घ्या
मेसेज करा
+918007852712

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

शेतीसाठी उपयुक्त साहित्य