कांदा व लसूण कापणी यंत्र

कांदा व लसूण कापणी यंत्र
Main Thumbnail
Thumbnail 1
Agro Kranti 
₹2,500
मेसेज करा
+918007852712

कांदा व लसूण कापणी यंत्र

 

शेतमजूर खर्च परवडत नाही का?

 

मंग आम्ही घेऊन आलो आहोत कांदा व लसूण कापणी यंत्र!
आता खर्च आणि वेळ कमी करा!

फायदे:

  1. भारतात प्रथमच कांदा/लसूण कापणी यंत्र
  2. मेटल बॉडी पावडर कोटिंग सहीत
  3. वापरण्यास खूप सोपे – शेतमजूर स्त्रियाही वापरू शकतात
  4. कांदा पात व मुळ्या दोन्ही कापता येतात
  5. बॅटरीवर चालणारे, स्प्रे पंपच्या बॅटरीलाही जोडता येते
  6. एका वेळी दोन मजूर यंत्रावर काम करू शकतात
अहिल्यानगर

कांदा, कांदा कापणी यंत्र, onion, कांदा व लसूण कापणी यंत्र विकत पाहिजे

मेसेज करा
+918007852712
 
 
प्रश्न-उत्तर
किंमत किती आहे ?
₹ 2500 किंमत आहे.
मटेरियल कोणते आहे?
मजबूत MS मटेरियल वापरलेले आहे.
कशावर चालते?
फवारणी पंप च्या बॅटरी वर चालते.
थेट विजेचा सप्लाय देऊ शकतो का?
हो, थेट विजेवरही चालवू शकता.
ऑफर/डिस्काउंट आहे का?
3 पेक्षा जास्त यंत्र घेतल्यास 10% डिस्काउंट मिळेल.
एका यंत्रावर किती माणसं काम करू शकतात?
एका यंत्रावर दोन माणसं काम करू शकतात.
हाताची मेहनत कमी होते का?
हो, 70–80% मेहनत कमी होते. वेळही वाचतो.
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading