Main Thumbnail
Thumbnail 1
Thumbnail 2
ONLITE L689 रिचार्जेबल सर्च लाईट
Main Thumbnail
Thumbnail 1
Thumbnail 2

ONLITE L689 रिचार्जेबल सर्च लाईट

किंमत:
₹1,100₹1,70035% off
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
विकत घ्या
कार्टमध्ये जोडा
मेसेज करा

🔦 ONLITE L689 रिचार्जेबल सर्च लाईट

ही लाईट रात्रीच्या कामासाठी उपयोगी आहे. विशेषतः शेतात रात्री जाणं-येणं, मोटार पाहायला जाणं, जनावरांकडे लक्ष देणं किंवा घराच्या आसपास अंधारात काही काम असेल तर हातात घेऊन वापरता येते.

याचा प्रकाश चांगला असल्यामुळे थोड्या लांबपर्यंतही उजेड मिळतो. लाईटमध्ये रिचार्जेबल बॅटरी आहे, त्यामुळे चार्ज करून पुन्हा पुन्हा वापरता येते. वीज गेली तरी घरात किंवा बाहेर वापरता येते.

बॉडी मजबूत असल्यामुळे शेतात ने-आण करताना फार काळजी घ्यावी लागत नाही. पाऊस किंवा ओलावा असलेल्या ठिकाणीही उपयोगी पडते.

रात्री शेतात काम करणाऱ्यांसाठी, गोठा किंवा जनावरांची देखभाल करणाऱ्यांसाठी, फार्महाऊससाठी तसेच घराच्या वापरासाठी ही लाईट ठेवायला उपयोगी आहे.

✅ 350W LED प्रकाश
✅ रिचार्जेबल बॅटरी
✅ ब्लिंकर लाईटची सुविधा
✅ मजबूत बॉडी
✅ पाणी व ओलाव्यापासून संरक्षण
✅ चार्ज करून पुन्हा वापरता येते

📞 अधिक माहितीसाठी: 8007852712

350W शक्तिशाली LED + Tube Light,रिचार्जेबल बॅटरी,वॉटरप्रूफ डिझाइन, 30 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप

प्रश्न-उत्तर
1. ONLITE L689 कोणत्या प्रकारची लाईट आहे?
ONLITE L689 ही एक रिचार्जेबल सर्च लाईट आहे जी लांब अंतरापर्यंत तेजस्वी प्रकाश देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
2. ही लाईट सोलरवर चालते का?
नाही. ही सोलर लाईट नाही. ही लाईट रिचार्जेबल बॅटरीवर चालते आणि DC अडॅप्टरद्वारे चार्ज करता येते.
3. या लाईटची प्रकाश क्षमता किती आहे?
या मॉडेलमध्ये 350W LED Laser Light दिलेली आहे, जी शक्तिशाली आणि दूरपर्यंत प्रकाश देणारी आहे.
4. या लाईटमध्ये साइड लाईट आहे का?
होय. या लाईटमध्ये 75W साइड ट्यूब लाईट दिलेली आहे, जी विस्तृत परिसर उजळण्यासाठी उपयुक्त आहे.
5. बॅटरी बॅकअप किती मिळतो?
कंपनीच्या माहितीनुसार, ONLITE L689 मध्ये 30 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळू शकतो. वापराच्या पद्धतीनुसार बॅकअप बदलू शकतो.
6. ही लाईट वॉटरप्रूफ आहे का?
होय. या लाईटमध्ये वॉटरप्रूफ डिझाइन दिलेले आहे, त्यामुळे हलक्या पावसात आणि ओलसर वातावरणात वापरता येते.
7.कोणासाठी ही लाईट उपयुक्त आहे?
✔️ शेतकरी ✔️ सुरक्षा रक्षक ✔️ फार्महाऊस मालक ✔️ डेअरी व पोल्ट्री व्यवसायिक ✔️ कॅम्पिंग व ट्रेकिंग करणारे ✔️ घरगुती वापरकर्ते
8.या लाईटचा मुख्य फायदा काय आहे?
शक्तिशाली 350W प्रकाश + 30 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप + वॉटरप्रूफ डिझाइन + साइड ट्यूब लाईट + पोर्टेबल बॉडी हे या लाईटचे प्रमुख फायदे आहेत.
9.ही लाईट किती अंतरापर्यंत प्रकाश देते?
उच्च क्षमतेच्या LED मुळे ही लाईट दूरपर्यंत तेजस्वी प्रकाश देते. प्रत्यक्ष अंतर वापराच्या परिस्थितीवर अवलंबून असते.
10.ब्लिंकर फंक्शन म्हणजे काय?
ब्लिंकर फंक्शनमुळे लाईट फ्लॅशिंग मोडमध्ये वापरता येते, जे आपत्कालीन परिस्थितीत किंवा सिग्नल देण्यासाठी उपयुक्त ठरते.
विकत घ्या
कार्टमध्ये जोडा
मेसेज करा

असेच नवनवीन प्रोडक्टस पाहण्यासाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

शेतीसाठी उपयुक्त साहित्य