Main Thumbnail
Thumbnail 1
Thumbnail 2
रॉक लाईट 250W - मॉडेल 7152W
Main Thumbnail
Thumbnail 1
Thumbnail 2

रॉक लाईट 250W - मॉडेल 7152W

किंमत:
₹1,150
कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध
खराब मालावर बदली किंवा पैसे परत.
24×7 ग्राहक सेवा
विकत घ्या
कार्टमध्ये जोडा
मेसेज करा

 

रात्री लांबपर्यंत प्रकाश देणारी दमदार बॅटरी टॉर्च. शेतीत रात्री पिकांची पाहणी, प्रवास, कॅम्पिंग किंवा आपत्कालीन कामासाठी खूप उपयोगी.

250W शक्तिशाली LED – खूप तेजस्वी प्रकाश
लांब फोकस – दूरपर्यंत प्रकाश पोहोचतो
9000mAh मोठी रिचार्जेबल बॅटरी – जास्त वेळ चालते
USB चार्जिंग – सहज चार्ज करता येते
मजबूत हँडल – हातात पकडून वापरायला सोपी

🌾 शेतीत रात्री पिकांची पाहणी
🏕️ कॅम्पिंग आणि प्रवास
🚗 आपत्कालीन परिस्थिती
🔦 सिक्युरिटी आणि सर्च लाईट

शेती,बाहेरील कामे,LED मुळे रात्री लांब अंतरावर प्रकाश मिळतो.

प्रश्न-उत्तर
Rock Light RL-7152W LED Laser Light काय आहे?
Rock Light RL-7152W ही एक शक्तिशाली 250W रिचार्जेबल LED सर्च लाईट आहे, जी शेती, प्रवास, कॅम्पिंग आणि आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी उपयुक्त आहे.
या लाईटची बॅटरी क्षमता किती आहे?
या लाईटमध्ये 9000mAh रिचार्जेबल बॅटरी दिली आहे, त्यामुळे एकदा चार्ज केल्यानंतर ती बराच वेळ वापरता येते.
Rock Light RL-7152W लाईट कशी चार्ज करता येते?
ही लाईट USB केबलच्या मदतीने चार्ज करता येते. त्यामुळे पॉवर बँक, अडॅप्टर किंवा इतर USB स्त्रोत वापरून चार्ज करणे सोपे आहे.
ही लाईट किती पॉवरफुल आहे?
या लाईटमध्ये 250W LED प्रकाश असल्यामुळे ती खूप तेजस्वी प्रकाश देते आणि लांब अंतरापर्यंत प्रकाश पोहोचतो.
ही लाईट कोणत्या ठिकाणी वापरता येते?
ही लाईट खालील ठिकाणी वापरता येते: 1)शेतीत रात्री पिकांची पाहणी 2)कॅम्पिंग आणि ट्रॅव्हल 3)आपत्कालीन परिस्थिती 4)घर किंवा दुकानासाठी बॅकअप लाईट 4)सिक्युरिटी किंवा सर्च लाईट
Rock Light RL-7152W लाईट पोर्टेबल आहे का?
होय, या लाईटमध्ये मजबूत हँडल दिलेले आहे, त्यामुळे ती हातात पकडून सहज वापरता आणि वाहून नेता येते.
या लाईटमध्ये कोणते ऊर्जा तंत्रज्ञान वापरले आहे?
या लाईटमध्ये Eco Energy Technology वापरलेले आहे, ज्यामुळे ऊर्जा बचत होते आणि बॅटरी जास्त वेळ टिकते.
ही लाईट शेतीसाठी उपयुक्त आहे का?
होय, ही लाईट शेतीत रात्री पिकांची पाहणी, शेतात काम आणि सुरक्षा यासाठी खूप उपयुक्त आहे.
ह्या लाईट ची किंमत किती आहे ?
ह्या लाईट ची किंमत १ १ ५ ० आहे .
विकत घ्या
कार्टमध्ये जोडा
मेसेज करा

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

शेतीसाठी उपयुक्त साहित्य