या कटरच्या मदतीने तुम्ही खालील पिकांचे शेंडे अगदी सहज कापू शकता—
तूर, कापूस, हरभरा, आंबा, पेरू आणि इतर अनेक पिकांचे शेंडे
एक माणूस या कटरने दिवसभरात ५ एकरपर्यंत शेंडे कापू शकतो.
हे साधन 12V बॅटरी स्प्रे पंपवर 6–8 तास आरामात चालते.
वेगळ्या बॅटरीची गरज नाही.
ब्लेड मजबूत असल्यामुळे बारकाईने कापते आणि वारंवार धार लावण्याची गरज नाही.
पहिली खुडणी – 30 दिवसांनी
दुसरी खुडणी – 60 दिवसांनी
तिसरी खुडणी – 90 दिवसांनी
योग्य वेळी शेंडे कापल्यास उत्पादन जास्त मिळते.
ऑर्डर करा आणि कटर तुमच्या घरापर्यंत पोहोचवले जाईल.